Loan with Zero CIBIL Score: खराब सिबिल स्कोअरवाल्यांनो आता CIBIL स्कोअरशिवाय फक्त आधार कार्डावर घ्या 1.5 लाख रुपयांचे झटपट वैयक्तिक कर्ज!
Loan with Zero CIBIL Score: भारतात सध्याच्या घडीला अशा अनेक बँका आणि वित्तीय संस्था आहेत ज्या लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना विविध प्रकारची कर्जे उपलब्ध करून देतात. मात्र असे असले तरीही, कर्ज देण्यापूर्वी, या बँका आणि वित्तीय संस्था अर्जदाराच्या CIBIL स्कोअरसह अनेक महत्त्वाच्या घटकांचा विचार करतात. हे घटक अर्जदारास कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वाची … Read more