peek vima yojana 2024 : पिक विमा पात्र शेतकऱ्यांची यादी आली पहा जिल्ह्यानुसार यादीत नाव

peek vima yojana 2024 महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची अग्रीम पिक विमा यादी जाहीर पहिल्या टप्प्यात पिक विमा कंपनीकडून 35 लाख शेतकऱ्यांना पिक विमा होणारे वितरित शेतकरी मित्रांनो मागील बऱ्याच दिवसापासून राज्यातील शेतकरी पिक विम्याच्या प्रतीक्षेत होते.

peek vima yojana 2024
peek vima yojana 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शेवटी पिक विमा साठी मुहूर्त लागली असुन पिक विमा कंपनी द्वारे 35 लाख शेतकऱ्यांना पिक विमा वितरित करण्यासाठी मान्यता देखील मिळाली आहे. यासाठी पिक विमा कंपनी द्वारे तब्बल 1700 कोटी 73 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. peek vima yojana

ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीच्या टाईम मध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. पीक विम्याचे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट डीबीटी मार्फत केली जाणार आहे.

peek vima yojana 2024 पहा

Leave a Comment