वीज बिल शून्यावर ! सरकारकडून मोफत सोलर, आता छतच बनेल पॉवर हाऊस! Rooftop Solar Yojana 2025
Rooftop Solar Yojana 2025 : भारत सरकारने ‘पीएम सूर्य घर: मुफ्त बिजली योजना’ सुरू केली, जी रूफटॉप सोलर प्रोग्रामचा एक भाग आहे. या योजनेचे उद्दिष्ट देशातील 1 कोटी घरांमध्ये सोलर पॅनेल बसवून दरमहा 300 युनिट्सपर्यंत मोफत वीज पुरवणे आहे. ही योजना विशेषत: कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी डिझाइन केली आहे, ज्यामुळे त्यांना वीज बिलात … Read more