Pm Kisan 17 va hapta : शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; पीएम किसानचा या दिवशी जमा होणार 17 वा हप्ता…

Pm Kisan 17 va hapta : लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता जमा होणार असून पीएम-किसान योजनेचा 17 वा हप्ता मे महिन्याचा अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.

Pm Kisan 17 va hapta साठी असा करा अर्ज

  • pmkisan.gov.in या साईटवर जाऊन योजनेचा लाभ घेता येईल
  • ‘किसान कॉर्नर’ पर्यायावर क्लिक करा
  • ‘न्यू किसान रजिस्ट्रेशन’ हा पर्याय निवडा
  • तुमचे शहर अथवा गावाची निवड करा
  • आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, आणि राज्याची निवड करा
  • ‘गेट ओटीपी’ वर क्लिक करा
  • ओटीपी नोंदवून नोंदणीची पुढील प्रक्रिया करा
  • नाव, राज्य, जिल्हा, बँक आणि आधारचा तपशील अशी सर्व माहिती भरा
  • आधार प्रामाणिकरण करुन अर्ज जमा करा
  • शेतीसंबंधीची माहिती जमा करा
  • सेव्ह बटणावर क्लिक करा
  • नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मॅसेज येईल

Pm Kisan 17 va hapta साठी ही चार कामे आताच झटपट करा

  • आधार क्रमांकासह बँक खाते नोंदणी झाले की नाही ते तपासा
  • बँक खाते NPCI सोबत संलग्न असणे आवश्यक
  • केवायसी तपशील पूर्ण करणे आवश्यक आहे
  • भू-सत्यापन, तुमच्या शेतीविषयक दस्तवेजांचे सत्यापन आवश्यक आहे
  • तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही ते पण तपासा

Pm Kisan 17 va hapta साठी असे करा eKYC

  • सर्वात अगोदर पीएम-किसान पोर्टल ‘https://pmkisan.gov.in‘ वर जा.
  • या ठिकाणी ‘फार्मर कॉर्नर’ वर जाऊन ‘बेनिफिशिअरी स्टेटस’ वर क्लिक करा.
  • या ठिकाणी आधार क्रमांक, खाते क्रमांक वा मोबाईल क्रमांक टाका.
  • आता खालील कॅप्चा कोड टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
  • त्यानंतर ‘गेट स्टेटस’ क्लिक करा.
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीएम-किसान खात्यात रक्कम जमा झाली की नाही हे कळेल.

Pm Kisan 17 va hapta साठी या क्रमांकावर करा कॉल

  • पीएक किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266
  • पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011-23381092 , 011-23382401
  • पीएम किसान हेल्पलाईन : 155261, 18001155266
  • पीएम किसान नवीन हेल्पलाईन क्रमांक : 011-24300606
  • 14व्या हप्त्याबाबत अडचण असल्यास : 011-24300606

Pm Kisan 17 va hapta साठी या ई-मेलवर करा तक्रार

पीएम किसान योजनेत हप्ता जमा झाला नसेल तर त्याविषयीची चौकशी करा. तुम्ही याविषयीची तक्रार ईमेल आईडी [email protected] वर संपर्क साधा. तसेच शेतकऱ्यांना या क्रमांकावर संपर्क करता येईल.

Leave a Comment