PMAY Home Loan Subsidy Marathi: नवीन घर घेण्यासाठी सरकार देत आहे 1.80 लाख रुपये

PMAY Home Loan Subsidy Marathi: नवीन घर घेण्यासाठी सरकार देत आहे 1.80 लाख रुपये

PMAY home loan subsidy अंतर्गत गृहकर्जावर १.८० लाख रुपयांपर्यंत अनुदान कसं मिळतं, पात्रता अटी, कागदपत्रं आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया जाणून घ्या सोप्या भाषेत.

Personal Loan मिळत नाही? कारण तुमचा CIBIL नाही, तर ही 5 मोठी कारणं आहेत!

Personal Loan मिळत नाही? कारण तुमचा CIBIL नाही, तर ही 5 मोठी कारणं आहेत!

Personal loan: वैयक्तिक कर्ज नाकारले जाण्याचे एकमेव कारण खराब क्रेडिट स्कोअर नाही, तर कधीकधी, तुमच्या लहान चुका अथवा तुमची कमकुवत आर्थिक प्रोफाइल देखील कारणीभूत ठरु शकतात. बँका कोणत्या पाच घटकांना सर्वाधिक प्राधान्य देतात, ते जाणून घ्या.

कमी सिबिल स्कोर वर ही मिळवा 25000 रुपये पर्सनल लोन | Low Cibil Score Loan App in Marathi

कमी सिबिल स्कोर वर ही मिळवा 25000 रुपये पर्सनल लोन | Low Cibil Score Loan App in Marathi

Low Cibil Score Loan App : आपल्या दैनिक जीवनात विविध खर्च अचानक समोर येतात. जसे मुलांची शाळेची फी, आजारपणाचा खर्च, विवाहाचा खर्च, प्रवासाचा खर्च किंवा नवीन व्यवसायासाठी पैशांची गरज भासते. खर्च एकामागून एक येत असल्यामुळे कधीकधी महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडते. अशा वेळी अचानक पैशांची गरज पडल्यास कर्ज घेण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. Low Cibil Score … Read more

“पैशांची तात्काळ गरज? पर्सनल लोन घ्यावे की क्रेडिट कार्ड वापरावे.? एक चुकीचा निर्णय पडू शकतो महागात!”

"पैशांची तात्काळ गरज? पर्सनल लोन घ्यावे की क्रेडिट कार्ड वापरावे.? एक चुकीचा निर्णय पडू शकतो महागात!"

आणीबाणीच्या काळात तात्काळ पैशांची गरज भासल्यास Personal Loan घ्यावे की Credit Card वापरावे? जाणून घ्या दोन्हीचे नियम आणि फायदे.

UPI जास्त वापरल्याने CIBIL स्कोअर कमी होतो का? जाणून घ्या खरं उत्तर

UPI जास्त वापरल्याने CIBIL स्कोअर कमी होतो का? जाणून घ्या खरं उत्तर

UPI जास्त वापरल्याने CIBIL किंवा credit score कमी होतो का? जाणून घ्या खरं उत्तर — credit card UPI link असल्यास काय होतं आणि fintech भविष्यात UPI डेटा कसा वापरणार

Loan Calculator : जर तुम्ही २ वर्षांसाठी ४ लाख रुपयांचे Loan घेतले, तर तुमचा EMI किती असेल आणि त्यावर किती व्याज आकारले जाईल?

Loan Calculator : जर तुम्ही २ वर्षांसाठी ४ लाख रुपयांचे Loan घेतले, तर तुमचा EMI किती असेल आणि त्यावर किती व्याज आकारले जाईल?

Loan Calculator : दोन वर्षांच्या कालावधीसाठी ४ लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास तुमचा मासिक हप्ता (EMI) किती असेल, हे तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. व्याजदराबाबतची माहिती येथे दिली आहे. Loan Calculator : आजकाल, पैशांची अचानक गरज भासल्यास लोक अनेकदा ‘personal loan‘ (वैयक्तिक कर्ज) घेण्याचा विचार सर्वप्रथम करतात. मात्र, कर्ज घेण्यापूर्वी त्यावरील मासिक हप्ता (EMI) आणि भरावे … Read more

व्यवसायासाठी सरकार देत आहे ₹50 लाखांचे कर्ज आणि 35% सब्सिडी; जाणून घ्या PMEGP Scheme loan subsidy बद्दल

व्यवसायासाठी सरकार देत आहे ₹50 लाखांचे कर्ज आणि 35% सब्सिडी; जाणून घ्या PMEGP Scheme loan subsidy बद्दल

PMEGP Scheme 2026 अंतर्गत ₹50 लाखांपर्यंत लोन आणि 35% सब्सिडी कशी मिळेल? Interest Rate, पात्रता आणि Apply प्रोसेस सोप्या मराठीत.

सर्वात स्वस्त पर्सनल लोन हवंय? बँक तुम्हाला सांगणार नाही स्वस्त पर्सनल लोन मिळवण्याच्या या 8 टिप्स – Personal Loan EMI

सर्वात स्वस्त पर्सनल लोन हवंय? बँक तुम्हाला सांगणार नाही स्वस्त पर्सनल लोन मिळवण्याच्या या 8 टिप्स - Personal Loan EMI

Personal Loan EMI: स्वस्त पर्सनल लोन कसा मिळवाल? अर्ज करण्यापूर्वी या ८ गोष्टी लक्षात ठेवा – आजच्या काळात Personal Loan घेणं पूर्वीपेक्षा खूप सोपं झालं आहे. मोबाईल ॲपपासून बँकेच्या वेबसाईटपर्यंत, अनेक ठिकाणी काही मिनिटांतच लोन ऑफर मिळते. पण पैसे लवकर मिळवण्याच्या नादात बरेच लोक interest rate आणि इतर अटींकडे दुर्लक्ष करतात. याचा परिणाम असा होतो … Read more

कर्जफेडीचा शॉर्टकट महागात पडेल — Closure आणि Settlement मधील फरक समजला नाही तर नंतर होम लोन, कार लोन किंवा क्रेडिट कार्ड मिळणार नाही

कर्जफेडीचा शॉर्टकट महागात पडेल — Closure आणि Settlement मधील फरक समजला नाही तर नंतर होम लोन, कार लोन किंवा क्रेडिट कार्ड मिळणार नाही

Loan Closure आणि Loan Settlement मधील फरक काय आहे? Settlement केल्यावर CIBIL score वर काय परिणाम होतो आणि 7 वर्षे credit report वर काय राहते ते समजून घ्या.

2027 मध्ये होम लोन आणि कार लोन मिळणं कठीण होणार? RBI च्या ‘या’ नव्या नियमामुळे नाही मिळणार सहजासहजी लोन

2027 मध्ये होम लोन आणि कार लोन मिळणं कठीण होणार? RBI च्या 'या' नव्या नियमामुळे नाही मिळणार सहजासहजी लोन

2027 पासून RBI च्या ECL नियमामुळे कमी CIBIL score असलेल्यांना होम लोन आणि कार लोन मिळणं कठीण होणार. नवीन नियम काय आहे, CIBIL score कसा सुधारावा ते जाणून घ्या.