44 महिन्यांनी RBI चा झटका: Home Loan, Car Loan सगळं महागण्याची शक्यता, EMI वाढणार?

44 महिन्यांनी RBI चा झटका: Home Loan, Car Loan सगळं महागण्याची शक्यता, EMI वाढणार?

RBI ने रेपो रेट 5.50% केला. होम लोन इंटरेस्ट रेट, EMI, FD रेट आणि बॅलन्स ट्रान्सफरवर काय परिणाम होईल, उदाहरणासह सोप्या मराठीत वाचा.