Subsidy On Solar Panels: सोलार पंप बसविण्यासाठी 90 % सबसिडी कशी मिळवायची? जाणून घ्या…
Subsidy On Solar Panels : भारतातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून तर रहावेच लागते, पण त्यासोबतच पावसाचे पाणी विहिरीत, शेततळ्यात साठवून ठेवल्यावर सुद्धा शेतकऱ्यांना मोटार चालू करण्यासाठी विजेवर अवलंबून रहावे लागते. मात्र अनेकदा लोड शेडिंगमुळे विज बंद करण्यात येते, त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना वेळेवर पाणी पुरवठा करता येत नसल्यामुळे उत्पादन देखील घटत आहे. त्यासाठीच राज्य शासनाने … Read more