PM Surya Ghar Yojana: सोलर पॅनेल बसवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारने लागू केला नवा नियम, जाणून घ्या संपूर्ण माहिती

PM Surya Ghar Yojana: सोलर पॅनेल बसवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारने लागू केला नवा नियम, जाणून घ्या संपूर्ण माहिती

पीएम सूर्य घर योजनेत नवीन ‘Give It Up’ पर्याय! सबसिडी न घेणाऱ्यांना Non-DCR सोलर पॅनेल बसवण्याची परवानगी. Step-by-step अर्ज प्रक्रिया, FAQ आणि संपूर्ण माहिती येथे वाचा.