2027 मध्ये होम लोन आणि कार लोन मिळणं कठीण होणार? RBI च्या ‘या’ नव्या नियमामुळे नाही मिळणार सहजासहजी लोन

2027 मध्ये होम लोन आणि कार लोन मिळणं कठीण होणार? RBI च्या 'या' नव्या नियमामुळे नाही मिळणार सहजासहजी लोन

2027 पासून RBI च्या ECL नियमामुळे कमी CIBIL score असलेल्यांना होम लोन आणि कार लोन मिळणं कठीण होणार. नवीन नियम काय आहे, CIBIL score कसा सुधारावा ते जाणून घ्या.