LPG Gas Subsidy: सर्वसामान्यांना झटका! गॅस सबसिडीच्या संख्येत मोठी कपात, नवीन नियम पहा

LPG Gas Subsidy: सर्वसामान्यांना झटका! गॅस सबसिडीच्या संख्येत मोठी कपात, नवीन नियम पहा

LPG Cylinder Price & Subsidy: उज्ज्वला योजनेतील अनुदानित सिलेंडरची संख्या ९ वरून ४ वर आणली आहे. ५ वा सिलेंडर कितीला मिळणार आणि तुमच्या खिशावर किती भार पडणार? वाचा सविस्तर माहिती.