गुगलचे Google Finance App लाँच: रिअल-टाइम मार्केट डेटासह शेअर्सच्या चढ-उतारांचे कारण ‘AI’ सांगणार
गुगलने Android साठी नवीन Google Finance App आणले आहे. AI Key Moments फीचर शेअर्सचे भाव का बदलले हे सोप्या भाषेत सांगते. Google Play Store वर मोफत उपलब्ध.