Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran & Swabhiman Yojana : 100% अनुदानावर मिळवा शेत जमिनी! फक्त हे शेतकरी असतील पात्र; पहा योजनेच्या अटी व नियम;
Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran & Swabhiman Yojana : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमानी योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती तसेच नव बौद्ध घटकांमधील भूमिहीन कुटुंबीयांना शेतजमीन उपलब्ध करून दिली जात आहे. परंतु या योजनेअंतर्गत प्रशासनाच्या माध्यमातून ठरवून देण्यात आलेल्या रेडिरेकनर दरानुसारच जमीन खरेदी करण्याची तरतूद केली गेली आहे (agriculture scheme). यामुळे बहुतांश शेतकरी वर्ग या दरामध्ये जमीन … Read more