UPI वरून पेमेंट करताना आता Charge लागणार? ₹2,000 ते ₹75,000 Payment चे गणित समजून घ्या

UPI वरून पेमेंट करताना आता Charge लागणार? ₹2,000 ते ₹75,000 Payment चे गणित समजून घ्या

UPI Payment Charges 2026 आणि MDR म्हणजे काय? ₹2,000 नंतरच्या Merchant Payment, P2P Transfer, Insurance, Petrol, Bill Payment आणि Investment Transactions बाबत संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घ्या.