तुमच्या वाहनावर RTO ने ट्रॅफिक दंड ठोठावला आहे का? फक्त नंबर टाका आणि लगेच जाणून घ्या

तुमच्या वाहनावर RTO ने ट्रॅफिक दंड ठोठावला आहे का? फक्त नंबर टाका आणि लगेच जाणून घ्या

e challan status check : तुम्ही गाडी चालवताना एखादा ट्रॅफिक नियम मोडला आणि वाहतूक पोलीस त्या वेळी तिथे नव्हते, म्हणून सुटलो असा विचार केला तर थांबा. रस्त्यावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी ती चूक टिपलेली असते आणि तुमच्या वाहनाच्या नंबर प्लेटवरून थेट तुमच्या नावे ई-चालान जारी होतो. मग मोबाईलवर SMS येतो आणि दंड भरण्याची नोटीस मिळते.आता गाडीवरचा … Read more