घरासाठी ₹1.80 लाखांपर्यंत सबसिडी! PMAY-U 2.0 योजनेची पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या – PMAY Home Loan Subsidy
PMAY-U 2.0 मध्ये Home Loan वर १.८० लाखांपर्यंत सबसिडी मिळू शकते. पात्रता, उत्पन्न गट, अनुदानाची गणना आणि अर्जाची प्रक्रिया सोप्या भाषेत वाचा.