CIBIL Score New Rules 2026: नवीन कर्जासाठी CIBIL ची अट नाही? RBI चे बँकांसाठी महत्त्वाचे निर्देश; जाणून घ्या नियम

CIBIL Score New Rules 2026: नवीन कर्जासाठी CIBIL ची अट नाही? RBI चे बँकांसाठी महत्त्वाचे निर्देश; जाणून घ्या नियम

CIBIL Score New Rules 2026 : बँकेतून वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज किंवा इतर कोणतेही कर्ज घेण्याचा विचार करत आहात? मात्र, यापूर्वी कधीही कर्ज घेतलेले नसल्यामुळे तुमचा CIBIL स्कोअर तयार झालेला नाही का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या अर्जाबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांनुसार, केवळ कर्जदाराची क्रेडिट हिस्ट्री … Read more