फक्त मोबाईल नंबर टाका अन् जाणून घ्या कोणाचेही लाइव्ह लोकेशन – Mobile Number Location Tracker
आज इंटरनेटवर अनेक Live Location Tracking App उपलब्ध आहेत. या अॅप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा मुलांचे लोकेशन सहज ट्रॅक करू शकता. विशेषतः मुलांची सुरक्षा, वृद्ध व्यक्तींची काळजी किंवा प्रवास करताना लोकेशन शेअर करण्यासाठी ही सुविधा खूप उपयुक्त आहे.