तुमच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर कुठे आणि किती जमीन आहे? फक्त नाव टाका, AI शोधून देईल तुम्हाला माहिती नसलेली जमीन

तुमच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर कुठे आणि किती जमीन आहे? फक्त नाव टाका, AI शोधून देईल तुम्हाला माहिती नसलेली जमीन

आपल्यापैकी अनेकांना एक प्रश्न नेहमीच सतावत असतो — “आजोबांच्या किंवा वडिलांच्या नावावर नक्की किती जमीन होती? ती आता कुठे आहे? आणि तिचा सर्व्हे नंबर काय आहे?” अनेक वर्षे कोर्टकचेऱ्यांचे उंबरठे झिजवताना जे काम होत नव्हते, ते आता घरबसल्या मोबाईलवर होऊ शकते — आणि त्यात मदत करतो आहे Claude Cowork नावाचा एआय टूल. Land Records Online … Read more