PhonePe/Google Pay/Paytm app वरून भाजीपाला, पेट्रोल, किराणा कोणकोणत्या UPI पेमेंटवर किती रुपयांवर किती शुल्क लागणार?; A टू Z माहिती

UPI वर नवा MDR चार्ज कोणाला लागणार, इन्शुरन्स प्रीमियम आणि पेट्रोलवर काय नियम, छोट्या दुकानदारांना सूट आहे का — संपूर्ण माहिती सोप्या भाषेत