पहिल्या लग्नासाठी सरकार देणार 30 हजार रुपये! सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

पहिल्या लग्नासाठी सरकार देणार 30 हजार रुपये! सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

First Marriage Expenses Scheme : महाराष्ट्र सरकारची प्रथम विवाह खर्च योजना म्हणजे काय? बांधकाम कामगारांना ३०,००० रुपये कसे मिळतात? अर्ज कुठे करायचा, कोणती कागदपत्रे लागतात – सगळी माहिती सोप्या भाषेत.