विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर! परीक्षा फी होणार माफ! भरलेले पैसेही मिळणार परत! अर्ज कुठे आणि कसा कराल?
दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांतील शेतकरी कुटुंबांना आधीच खूप झळ बसते. त्यात मुलांच्या कॉलेजची आणि परीक्षेची फी भरायची म्हटलं की घरचं बजेट आणखी कोलमडतं. हे लक्षात घेऊन राज्य शासन आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दुष्काळग्रस्त भागातील पात्र विद्यार्थ्यांसाठी exam fee waiver योजना लागू केली आहे. तुमचा तालुका दुष्काळग्रस्त यादीत असेल, तर या योजनेचा फायदा घेता येतो. … Read more