Family Pension Rules: सरकारी पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर पेन्शन कोणाला मिळते? पत्नी, मुले की आई-वडील

Family Pension Rules: सरकारी पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर पेन्शन कोणाला मिळते? पत्नी, मुले की आई-वडील

Family Pension Rules 2026: सरकारी पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर पत्नी, मुले, विधवा मुलगी, आई-वडिलांना कौटुंबिक पेन्शन कोणत्या नियमांनुसार मिळते? जाणून घ्या उत्पन्न मर्यादा व पात्रता.