लाडकी बहीण योजनेचा हप्ता अडकलाय? बँकेत जाण्याआधी हे २ मिनिटांत तपासा

लाडकी बहीण योजनेचा हप्ता अडकलाय? बँकेत जाण्याआधी हे २ मिनिटांत तपासा

लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत नाही? e-KYC, बँक आधार लिंकिंग आणि DBT Enable कसे करायचे, स्टेटस कसे तपासायचे, याची सोपी माहिती इथे वाचा.