कोणती जमीन कुणाच्या नावावर आहे? मोबाईलवर फक्त ५ मिनिटांत असा तपासा ७/१२ उतारा!

कोणती जमीन कुणाच्या नावावर आहे? मोबाईलवर फक्त ५ मिनिटांत असा तपासा ७/१२ उतारा!

जमीन खरेदी करण्यापूर्वी ७/१२ उतारा, ८अ, फेरफार नोंदी आणि मालकी हक्काची कागदपत्रे कशी तपासायची? महाभूलेख ऑनलाइन प्रक्रिया जाणून घ्या.