घरकुल यादी 2026 जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या नाव कसं तपासाल? संपूर्ण माहिती
PM Awas Yojana Housing Scheme List 2026 – ग्रामीण भागात स्वतःचं पक्कं घर असावं, हे स्वप्न आजही अनेक कुटुंबांसाठी मोठं आहे. पावसाळ्यात गळकं घर, उन्हाळ्यात तिनपत्रीची उष्णता आणि भाड्याच्या घरातली असुरक्षितता यामधून मुक्तता मिळावी, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध घरकुल योजना राबवल्या जात आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना … Read more