विहीर खोदण्यासाठी ₹4 लाख अनुदान! जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठीही मिळणार ₹1 लाख; MahaDBT वर असा करा अर्ज

विहीर खोदण्यासाठी ₹4 लाख अनुदान! जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठीही मिळणार ₹1 लाख; MahaDBT वर असा करा अर्ज

MahaDBT Farmer Scheme अंतर्गत नवीन विहिरीसाठी ₹4 लाख, जुनी विहीर दुरुस्तीसाठी ₹1 लाख आणि ठिबक सिंचनासाठी ₹97 हजारांपर्यंत अनुदान. पात्रता, कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्जाची संपूर्ण माहिती जाणून घ्या.