Sheti Kayda: नवीन पाईपलाईन करताना शेतकरी आडवे पडत असतील, तर हा नियम (कायदा) नक्कीच वाचा-

Sheti Kayda:- शेती संबंधित विविध प्रकारचे वाद आपल्याला सतत उद्भवत असल्याचे पाहायला मिळतील विविध गोष्टींबद्दल वाद निर्माण होतात. यामध्ये शेत जमिनीसाठी रस्ता जमिनीची हद्द बांध करणे, जमिनीवरील अतिक्रमण अशा बाबतीमध्ये वाद झालेले पाहायला मिळतात (sarkari kayda). अलीकडे, शेतीसाठी दूरवरून पाईपलाईन करून पाणी आणावे लागते. तर पाईपलाईन आणत असताना किती शेतकरी आडवे परततात आणि आमच्या शेतातून जर काढून पाईपलाईन नेऊ नका असे सांगतात.

म्हणजे थोडक्यात, पाईपलाईन साठी शेतकऱ्यांना विरोध केला जातो, परंतु शेतीसाठी पाईपलाईन ही गोष्ट फारच महत्त्वाची आहे. पाण्याविना शेती करणे कठीण होते. त्यासाठी शेतकरी मोठमोठ्या तलावा, मधून, विहिरींमधून, नदीमधून पाईपलाईन दूर अंतरावर आपल्या शेतामध्ये नेतात (marathi news). परंतु अनेक शेतकरी अशा वेळेस आडवी पडतात, की आमच्या शेतामधून पाईपलाईन नेऊ नका अशावेळी. अशा प्रसंगी, प्रत्येकदा वादविवाद करताना दिसून येतात. तर अशा प्रसंगी, काही विशिष्ट कायदेशीर तरतुदी आहेत की नाहीत. जर असतील तर त्या कोणत्या आहेत याबाबत आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. तर चला याविषयी तपशील आपण जाणून घेऊया.

काय म्हणतो कायदा?

याबाबत, महाराष्ट्र जमीन महसूल कायदा आहे. त्याप्रमाणे, अशा प्रसंगासाठी नियम 1967 हा बनवलेला आहे. या नियमाप्रमाणे, ज्या शेतकऱ्याला पाईपलाईन आणायचे आहे आणि दुसऱ्याच्या शेतामध्ये चर काढून पाईप लाईन तयार करायचे आहे, तर पाईपलाईन करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज तहसीलदाराकडे सादर करावा.

अर्ज तहसीलदारांना मिळाल्यानंतर, तहसीलदार सर्व संबंधित असलेल्या अशा शेतकरी वर्गाला याबाबत नोटीस काढून देतात (live marathi update) आणि त्यांना आपली याविषयी असलेले जे काही म्हणणे आहे ते मांडण्याची संधी देतात.

अशावेळी, अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाईपलाईन साठी शेतकरयांची हरकत आणि मान्यता तपासले जातात आणि त्यांच्या विचार घेऊनच अर्जदाराला पाईपलाईन साठी परवानगी दिली जाते. यासाठी तहसीलदारांच्या अंतर्गत काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी विचारात घेतले जातात. ते मुद्दे आहेत पुढीलप्रमाणे.

1) परस्परांमध्ये व्यवस्थितरित्या संमत होईल अशा दिशेने पाईपलाईन करण्यास परवानगी दिली जाते.

2) दोघांमध्ये सामंजस्य किंवा या ठिकाणी एक मत नाही झाले तर शेजारील शेतकऱ्याचे कमीत कमी कसे नुकसान होईल, त्या गोष्टीचा विचार करूनच पाईपलाईन करण्यासाठी मिळते.

3) अशा पद्धतीने पाठ किंवा पाईपलाईन जवळच्या अंतरामध्ये टाकणे आवश्यक आहे.

4) तुझ्यासोबतच पाईपलाईन करत असताना सर्वात प्रथम एकाद्या शेतकऱ्याची जाणीवपूर्वक त्या ठिकाणी नुकसान झाल्याचे पाहायला मिळत असेल तर याची पूर्णपणे खात्री व दखल घेतली जाते.

5) पाईपलाईन करत असताना खड्ड्याची रुंदी कमीत कमी असावी हे तितकेच आवश्यक आहे कारण की जास्त मोठा खड्डा खोलला तर संबंधित शेतकऱ्यास याचा अडथळा निर्माण होऊ शकतो.

6) यामध्ये जमिनीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या पाईपलाईन आहेत त्यामुळे अडथळा होत असेल तर त्यासाठी नुकसान भरपाई करून द्यावी हा सुद्धा पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध होतो.

7) भविष्यकाळात पाईपलाईन ची दुरुस्ती करत असताना काही खोदकाम करायची गरज असेल तर ती स्वतः पाईपलाईनच्या मालकाला करणे आवश्यक आहे.

8) शेतामध्ये जर पीक असेल तर कमीत कमी कसे नुकसान होईल आणि बायकोलांचे काम पूर्ण होईल या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

9) नुकसान करूनही एखादा पाईपलाईनचा मालक नुकसान भरपाई देण्यास खास कुछ करत असेल तर महसूल याची जबाबदारी घेतात.

तहसीलदाराने दिलेल्या आदेशाविरुद्ध अपील करता येते का?

पाईपलाईन बाबत किंवा या ठिकाणी पाण्याच्या पाटा बाबत सर्वात प्रथम तहसीलदार जे आदेश देतात ते आदेश मान्य करावे लागतील (government rule); त्या आदेशांच्या विरोधात आपल्याला जाता येत नाही. लहानातले लहान वाद सुद्धा व्यवस्थित रित्या सुटावेत यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी सर्व गोष्टींची पडताळणी घ्यावी.

Leave a Comment