Loan with Zero CIBIL Score: खराब सिबिल स्कोअरवाल्यांनो आता CIBIL स्कोअरशिवाय फक्त आधार कार्डावर घ्या 1.5 लाख रुपयांचे झटपट वैयक्तिक कर्ज!

Loan with Zero CIBIL Score: भारतात सध्याच्या घडीला अशा अनेक बँका आणि वित्तीय संस्था आहेत ज्या लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना विविध प्रकारची कर्जे उपलब्ध करून देतात. मात्र असे असले तरीही, कर्ज देण्यापूर्वी, या बँका आणि वित्तीय संस्था अर्जदाराच्या CIBIL स्कोअरसह अनेक महत्त्वाच्या घटकांचा विचार करतात. हे घटक अर्जदारास कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वाची भूमिका बजावतात.

Loan with Zero CIBIL Score
Loan with Zero CIBIL Score
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुमचा CIBIL स्कोअर चांगला असेल तर यामुळे तुम्हाला कर्ज हे कमी व्याजदराने मिळण्याची शक्यता असते, मात्र जर याउलट तुमचा CIBIL स्कोअर खराब किंवा शून्य असेल तर तुमचे कर्ज मंजूर होणे अत्यंत कठीण होऊ शकते. परंतु आता, शून्य CIBIL स्कोअर असलेल्या लोकांसाठी देखील कर्ज घेण्यासाठी (Loan with Zero CIBIL Score) काही पर्याय उपलब्ध झाले आहेत, जेणेकरून त्यांनाही कर्ज घेता येऊ शकते.

Zero CIBIL Score म्हणजे काय?

Zero CIBIL Score म्हणजे एकतर तुमचा कोणताही क्रेडिट इतिहास नसेल किंवा मग क्रेडिट रेटिंग एजन्सीकडे तुमच्या क्रेडिटबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. हे सहसा तेव्हा घडते, जेव्हा तुम्ही कधीही कर्ज घेतलेले नसेल किंवा क्रेडिट कार्ड वापरलेले नसेल, परिणामी तुमचा CIBIL Score “NA” किंवा “NH” (लागू नाही) म्हणून दिसतो. असे ग्राहक ऑनलाइन ॲप्स किंवा Non Banking Financial कंपन्यांद्वारे (NBFCs) Zero CIBIL Score असताना सुद्धा Loanसाठी अर्ज करू शकतात.  हे ॲप्स 1.5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अगदी झटपट आणि सहज देऊ शकतात.

Loan with Zero CIBIL Score साठी कसे अप्लाय करालं?

चांगले फेमस कर्ज देणारे ॲप्स आणि एनबीएफसी जे की शून्य CIBIL स्कोअरवर सुद्धा कर्ज देतात त्यात बजाज फिनसर्व्ह, हिरो फिनकॉर्प, फायब इन्स्टंट लोन, मोबिक्विक झिप लोन, इन्स्टा मनी लोन ॲप आणि क्रेडिट मंत्री लोन या ॲप चा समावेश होतो.

शून्य CIBIL स्कोअर असताना कर्ज घेण्यासाठी पात्र होण्यासाठी, तुम्ही काही निकष पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे, जसे की तुमचे भारतीय नागरिक असणे, त्यानंतर तुमच्याकडे एक तरी उत्पन्नाचे कायमस्वरूपी स्त्रोत असणे, सोबतच तुमचे किमान मासिक उत्पन्न रु. 15,000 वा त्यापेक्षा अधिक असणे, आणि तुमचे वय किमान 21 वर्ष असणे. Loan with Zero CIBIL Score

शून्य CIBIL स्कोअर असताना जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर त्यासाठी काही कागदपत्र आवश्यक आहेत. या आवश्यक कागदपत्रांमध्ये तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ऑनलाइन सेल्फी, बँक स्टेटमेंट आणि कर्ज करारावर ई-सही करण्यासाठी आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर येणारा OTP यांचा समावेश आहे.

जर तुमचा CIBIL Score Zero असेल तर त्याद्वारे कर्ज घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्ही Google Play Store वरून ॲप इन्स्टॉल करू शकता. त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्या नंबरसह तुमचे अकाऊंट ओपन करून घ्या. त्यानंतर तुम्ही आवश्यक माहिती, कागदपत्रे, ऑनलाइन सेल्फी आणि बँक डिटेल्स देऊन तुमची KYC प्रक्रिया पूर्ण करू शकता आणि जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला हे कर्ज मिळणार असल्याची ऑफर देण्यात येईल. तुम्ही ही ऑफर स्वीकारल्यानंतर आणि कर्ज करारावर ई-स्वाक्षरी केल्यानंतर, अपेक्षित कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात ट्रान्सफर केली जाईल. Loan with Zero CIBIL Score

वैकल्पिकरित्या, तुम्ही सुरक्षितरित्या कर्ज घेण्यासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही सह-अर्जदार किंवा ग्यारेंटर (Good CIBIL Score असलेली व्यक्ती) यांना सोबत घेऊन अर्ज करू शकता. तुम्ही तुमच्या सर्व उत्पन्नाच्या स्त्रोतांचे पुरावे दाखवून या कमी कर्जाच्या रकमेसाठी अर्ज करू शकता. याशिवाय तुम्ही NBFC किंवा कर्ज ॲप्सद्वारे देखील हा अर्ज करू शकता.

त्यानंतर तुम्हाला कर्ज देणाऱ्याला तुमच्या क्रेडिट निष्क्रियतेबद्दल संपूर्ण माहिती द्यावी लागेल. शून्य CIBIL स्कोअर असताना कर्ज मिळणे ही गोष्ट कठीण जरी असली तरीही ती अशक्य नक्कीच नाही. तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांचा शोध घेऊन आणि पात्रता निकष पूर्ण करून, तुम्ही रु. 1.5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सुरक्षितरित्या घेऊ शकता.

Leave a Comment