Free invitation cards making in marathi : लग्न असो वाढदिवस असो अथवा गृहप्रवेश असो, घरबसल्या निमंत्रण पत्रिका तयार करा अगदी मोफत

Free invitation cards making in marathi:  भारत देश हा आपल्या संस्कृती आणि परंपरा जपणारा देश म्हणून ओळखला जातो. भारतातल्या सर्व धर्मात विविध सोहळे आणि धार्मिक कार्यक्रम साजरे होतच असतात. काहीच नही तर लग्न समारंभ किंवा नामकरण विधी तर 100% असतोच असतो. मग अशा कार्यक्रमांना/सोहाळ्यांना पाहुण्यांना आमंत्रित करण्यासाठी पत्रिका तयार करावीच लागते. त्यासाठी बाहेर डिझायनरकडे गेल्यास पत्रिका तयार करण्यासाठी ते भरपूर पैसे चार्ज करतात. म्हणूनच आम्ही आजच्या लेखात तुमच्या सेयीसाठी काही असे ऍप्स आणि वेबसाईट्सची माहिती घेऊन आलो आलो आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही घरबसल्या मोबाईलवर मोफत आणि हव्या भाषेमध्ये सर्वाना आवडेल तशी निमंत्रणपत्रिका बनवू शकता. चला तर मग अशा ऍप आणि वेबसाईट्सची संपूर्ण माहितीसाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Free invitation cards making in marathi
Free invitation cards making in marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आता तुमच्या घरी किंवा परिवारातल्या कोणत्याही कार्यक्रमांसाठी पाहुणांना आमंत्रित करण्यासाठी बाहेरून पत्रिका न छापता घरबसल्या खालील कार्यक्रमासाठी लागणाऱ्या पत्रिका तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने बनवू शकता.

खालील कार्यक्रमांसाठी आपण निमंत्रणपत्रिका बनवून घेत असतो

  • लग्न निमंत्रण
  • साखरपुडा निमंत्रण
  • वास्तुशांती निमंत्रण
  • गृहप्रवेश निमंत्रण
  • डोहाळे जेवण
  • बाळाचे जावळ
  • बाळाचा नामकरण सोहळा
  • ओटीभरणी निमंत्रण
  • सत्यनारायणाची पुजा दुकानाचे उद्घाटन

आता डिजिटल निमंत्रण पत्रिकांचा जमाना

सध्याच्या डिजिटल युगात पेपरची पत्रिका ऐवजी डिजिटल निमंत्रण पत्रिका पाठवण्याचे सोशल मिडियावर पाठवण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे. कारण काय तर डिजिटल पत्रिका पाठवणे अत्यंत सोपे आणि जलद असते, शिवाय डिजिटल पत्रिका बनवण्याची पद्धत सुद्धा अत्यंत सहज आणि सोपी आहे. या डिजिटल निमंत्रण पत्रिका आपण नातेवाईकांना/मित्रांना व्हॉट्सॅपद्वारे, ईमेलद्वारे अथवा टेलिग्रामसारख्या सोशल मिडियाच्या माध्यमातून पाठवू शकतो. Free invitation cards making in marathi

Free invitation cards making in marathi

तुम्ही तुमच्या घरात/ परिवारात होणाऱ्या प्रत्येक सोहाळ्यांसाठी लागणारे invitation cards तुम्ही अगदी घरबसल्या तुमच्या मोबाईलवरवर बनवू शकणाऱ्या काही वेबसाईट आणि ऍप्सबद्दल जाणून घ्या.

कॅन्वा – Canva

https://www.canva.com/ या अधिकृत लिंकवर क्लिक करुन तुम्ही Canva या वेब डिझायनिंग वेबसाईटवर जाऊन तुमच्या घरातील प्रत्येक शुभकार्याच्या निमंत्रण पत्रिका तसेच सोशल ग्राफिक्स देखील सोप्या पद्धतीने बनवू शकता. या वेबसाईटवर काही निमंत्रण पत्रिकांचे आऊटलेट फ्री आहे, तर काहीं आऊटलेटसाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहेत. जर का तुम्ही फ्री निमंत्रण पत्रिकेचा फॉरमेट निवडला तर त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत. Free invitation cards making in marathi

मराठी इन्विटेशन कार्ड्स

https://play.google.com/store/apps/details?id=com.urva.allinvitationcards या लिंकवर तुम्हाला सर्व सोहळ्यांसाठी लागणाऱ्या पत्रिका मराठी भाषेत अत्यंत सोप्या आणि सहजतेने एडिट करुन त्यात आवश्यक ती माहिती भरुन अतिशय छान अशी आमंत्रण पत्रिका मोफत बनावता येते. Free invitation cards making in marathi

ग्रिटिंग इस्लॅँड –  Greetings Island

https://www.greetingsisland.com/ या लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला Greetings Island या इंग्रजी भाषिक वेबसाईटला भेट देता येणार आहे. या इंग्रजी वेबसाईटवर तुम्ही रिंग सेरेमनी अर्थातच साखरपुडा, रिसेप्शन, लग्न अशा सर्वच समारंभाच्या आमंत्रण पत्रिकांचे फॉर्मॅट मिळतील, त्या फॉर्मॅटचा वापर करुन तुम्ही तुम्हाला हव्या त्या सोहाळ्यांच्या निमंत्रण पत्रिका बनवता येईल. या शिवाय या वेबसाईटवर पैसे देऊनअगदी प्रीमियम फॉर्मॅट निवडून सहज सोप्या पद्धतीने सुंदर अशी निमंत्रण पत्रिका बनावता येईल.

पेपरलेस पोस्ट – Paperless Post

https://www.paperlesspost.com/ या लिंकवर केल्यास तुम्ही Paperless Post या वेबसाईटला भेट देऊन सुद्धा तुम्ही अतिशय छान आणि सुंदर अश्या निमंत्रण पत्रिका बनवू शकता त्याही पूर्णत: मोफत

याशिवाय मोफत निमंत्रण पत्रिका बनविण्यासाठी असे अनेक एॅप उपलब्ध आहेत. परंतु आपल्या काहींना याबद्दल माहितीच नसते. परंतु आता तुम्ही तुमच्या मित्रांचे आणि नातेवाईकांचे खूप पैसे वाचवू शकता आणि त्यांना त्यांच्या कार्यक्रमाला लागणाऱ्या मोफत निमंत्रणपत्रिका बनवण्यासाठी मार्गदर्शन करु शकता. अशाच माहितीसाठी आमच्या वेबसाईटला पुन्हा नक्की भेट द्या. Free invitation cards making in marathi

Leave a Comment