जमिनीचे जुने फेरफार, सातबारे, आणि खाते उतारे पाहा आता तुमच्या मोबाईलवर – Old Land Records
Old Land Records : जमीन खरेदी-विक्री, वादग्रस्त मालकीचा पुरावा, किंवा मालमत्तेचे रेकॉर्ड तपासण्यासाठी सातबारा उतारा, फेरफार, आणि खाते उतारे खूप महत्त्वाचे असतात. पूर्वी ही कागदपत्रे मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या, परंतु आता महाराष्ट्र शासनाने ती ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे तुम्हाला ही कागदपत्रे तुमच्या मोबाईलवर सहज पाहता येतील. आजच्या या लेखात … Read more