How to Check E Challan Status 2026: तुमच्या वाहनावर असलेला ट्रॅफिक दंड ऑनलाइन कसा तपासायचा?
How to Check E Challan Status : आजच्या काळात रस्त्यावर वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. मात्र अनेकदा घाई, अज्ञान किंवा अनावधानाने आपल्याकडून ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन होते आणि त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून दंड आकारला जातो. पूर्वी हा दंड थेट रस्त्यावर थांबवून दिला जात होता, पण आता संपूर्ण प्रक्रिया डिजिटल झाल्यामुळे ई-चालान (E … Read more