Land Record 2024: आता तुमच्या जमिनीसाठीही मिळणार आधार क्रमांक, या सोप्या पद्धतीने तपासा तुमच्या जमिनीचा आधार क्रमांक!
Land Record 2024: नमस्कार शेतकरी मित्रानो, आजच्या या लेखात आपण जमिनीच्या आधार कार्ड बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI तर्फे जमीन मालकांना त्यांच्या जमिनीसाठी आधार क्रमांक देण्याकरिता एक योजना सुरू करण्यात आली असून या योजनेला “जमिनीसाठी आधार” (jaminiche adhar) असे नाव देण्यात आले आहे. याअंतर्गत जमीन मालकांना त्यांचा आधार … Read more