PM Gharkul Yojana 2025: स्वतःची जमीन नसलेल्यांना सुद्धा मिळणार घरकुल योजनेचा लाभ! सरकारचा मोठा निर्णय
PM Gharkul Yojana 2025 अंतर्गत ग्रामीण भागातील गरीब आणि बेघर कुटुंबांसाठी सरकारने अत्यंत दिलासादायक घोषणा केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (Pradhan Mantri Awas Yojana Gramin) चा लाभ आतापर्यंत केवळ स्वतःचा भूखंड असलेल्या लाभार्थ्यांनाच मिळत होता. मात्र आता ही अट शिथिल करण्यात आली आहे ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक गरीब कुटुंबांकडे घर बांधण्याची इच्छा असूनही स्वतःची जागा … Read more