Crop Management: कांद्यावरील सर्वात खतरनाक रोग -करपा! असा करा करप्याचा पूर्णपणे नायनाट;
Onion Crop Management :- कांदा पीक हे महाराष्ट्र राज्यांमधील प्रमुख पिकांपैकीच एक पीक आहे प्रामुख्याने आपण खरीप व रब्बी अशा हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करतो. परंतु आपण कांद्याचा सखोल अभ्यास केला तर मागील काही वर्षापासून हवामानामध्ये जे काही बदल झाले म्हणजे अवकाळी पाऊस किंवा दोघे इत्यादी कारणांमुळे कांद्यावर विविध प्रकारचे रोग येत असताना आपल्याला … Read more