Motor Insurance चे नियम बदलणार: आता कार आणि बाईकसाठी हवी तीच Insurance Policy निवडता येणार
IRDAI च्या नव्या नियमांनुसार १५ डिसेंबर २०२६ पासून Car Insurance आणि Bike Insurance चार भागांत विभागली जाईल. प्रत्येक कव्हरचा Premium वेगळा दिसेल. नेमका काय बदल होणार ते वाचा.