LPG ग्राहकांनो सावधान! गॅस सबसिडी होणार बंद; 30 जून 2026 पूर्वी करा हे काम

LPG ग्राहकांनो सावधान! गॅस सबसिडी होणार बंद; 30 जून 2026 पूर्वी करा हे काम

30 जून 2026 पूर्वी भारत गॅस eKYC पूर्ण करा अन्यथा LPG gas subsidy आणि गॅस सिलेंडर बुकिंग बंद होऊ शकते. HelloBPCL App वरून घरबसल्या Aadhaar-based online gas KYC कसे करावे ते जाणून घ्या.