लाडक्या बहिणींनो सप्टेंबर महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात – तुमच्या खात्यात आले का असे तपासा
Ladki Bahin Yojana September 2025 Installment – महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत सप्टेंबर महिन्याच्या ₹1500 सन्मान निधीचे वितरण आजपासून सुरू होत आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत मोठी घोषणा केली असून, पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत रक्कम जमा … Read more