बँकेकडून कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी तुमचा CIBIL Score किती असायला हवा? जाणून घ्या..!
How To Check CIBIL Score: तुम्ही बँकेकडून Loan किंवा credit card घेण्याचा विचार करत आहात का? जर होय, तर बँकेत अर्ज करण्यापूर्वी तुमचा CIBIL Score किती आहे हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बँक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मंजूर करण्यापूर्वी अर्जदाराची creditworthiness तपासते, ज्यामध्ये CIBIL Score Check केला जातो. परंतु, तुमचा CIBIL Score किती असायला … Read more