घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? सोपी पद्धत : PM Awas Yojana Beneficiary List
PM Awas Yojana Beneficiary List : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2025 जी यादी तुम्ही आता पाहणार आहात. या यादीमध्ये तुमच्या गावातील ज्या लोकांच्या घरकुलचे काम चालू आहे. 2024 – 2025 मध्ये राज्यातील प्रत्येक गावात खूप सारे घरकुल आले आहेत. त्यात जे घरकुल मंजूर झाले आहेत तेच नाव तुम्हाला खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करून पाहायला मिळतील. … Read more