फक्त WhatsApp वर ‘Hi’ पाठवा आणि 5 लाखांच्या मोफत उपचारांसाठी आयुष्मान कार्ड बनवा! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
WhatsApp वरून आयुष्मान कार्ड कसे बनवावे? Ayushman Sarathi चॅटबॉट नंबर, संपूर्ण प्रोसेस, कागदपत्रे आणि मोफत ५ लाख उपचाराची माहिती जाणून घ्या.