आता ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी जवळ बाळगण्याची गरज नाही; फक्त मोबाईलमध्ये Download करा हे सरकारी ॲप! Driving Licence Online App
Driving Licence Online App – तुम्हाला माहिती आहे का की आता तुम्ही खिशात ड्रायव्हिंग लायसन्स न ठेवता सुद्धा गाडी चालवू शकता आणि पोलिसांकडून चालान होणार नाही? हो, हे शक्य आहे! यासाठी फक्त तुमच्या स्मार्टफोनमध्ये काही अॅप्स (Driving licence on phone India) असणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये लायसन्सची डिजिटल प्रत (डिजिटल कॉपी) सेव्ह केलेली असावी. भारत … Read more