E Hakk Portal: फेरफार नोंदीचा अर्ज आता घरबसल्या करता येणार; Online Mutation Application ची संपूर्ण माहिती
ई-हक्क प्रणालीद्वारे फेरफार नोंदीचा अर्ज आता घरबसल्या करा! Online Mutation Application, सातबारा उतारा, शुल्क आणि फेरफार अर्जाची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.