PM Awas Yojana Beneficiary List : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2025 जी यादी तुम्ही आता पाहणार आहात. या यादीमध्ये तुमच्या गावातील ज्या लोकांच्या घरकुलचे काम चालू आहे. 2024 – 2025 मध्ये राज्यातील प्रत्येक गावात खूप सारे घरकुल आले आहेत. त्यात जे घरकुल मंजूर झाले आहेत तेच नाव तुम्हाला खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करून पाहायला मिळतील.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, जी ग्रामीण भागातील बेघर नागरिकांना पक्के घरे देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. PM Awas Yojana Beneficiary List
PM Awas Yojana Beneficiary List
- घरकुल यादी मध्ये नाव चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी गुगल क्रोमवर pmayg.nic.in असं सर्च करायचं आहे.
- यानंतर होमपेजवर वर ‘Awassoft’ या पर्यायावरवर क्लिक करा.
- यानंतर आता ड्रॉपडाउनमध्ये ‘Report’ या पर्यायावर क्लिक करा.
- आता येथे तुम्हाला Social Audit Reports (H) या सेक्शनमधील ‘Beneficiary details for verification’ या पर्यायवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर आता MIS Report चा पेज ओपन होईल. तेथे तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, गाव निवडावे लागेल.
- आता Scheme Type मध्ये PRADHAN MANTRI AWAAS Yojana निवडा.
- सर्वात शेवटी कॅप्चा कोड भरून ‘Submit’ वर क्लिक करा.
आता तुमच्या गावातील लाभार्थ्यांची संपूर्ण यादी तुमच्या समोर दिसेल. यामध्ये कोणाला घर मंजूर झाले आहे, कोणती स्टेज सुरू आहे इ. तपशील मिळतील.