घरकुल योजनेच्या याद्या जाहीर – पहा लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का? 
PM Awas Yojana 2025 List –

Gharkul Yojana List – आपलं स्वतःचं पक्कं घर असणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार मिळून प्रधानमंत्री आवास योजना (PMAY 2025) राबवत आहेत. या योजनेमुळे लाखो गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना घरकुल मिळत आहे.

महाराष्ट्रात किती कुटुंबांना घर मिळणार?

महाराष्ट्रातील जवळपास 19.67 लाख कुटुंबं या योजनेचा लाभ घेणार आहेत. म्हणजेच तब्बल 20 लाख लोक आता पक्क्या घरात राहणार!

घरकुल योजनेअंतर्गत किती आर्थिक मदत मिळते?

  • ग्रामीण भागात : ₹1.20 लाख (Rs. 1,20,000 for rural housing)
  • शहरी भागात : ₹1.30 लाख (Rs. 1,30,000 for urban housing)

हे पैसे थेट बँक खात्यात (Direct Bank Transfer – DBT) जमा केले जातात. त्यामुळे कोणत्याही दलालाची गरज नाही त्यामुळे फसवेगिरी होऊ शकत नाही.

योजना कोण राबवतं?

ही योजना Central Government व State Government यांच्या संयुक्त सहकार्याने राबवली जाते. त्यामुळे घरांचे काम गुणवत्ता पूर्ण व पारदर्शक पद्धतीने केले जाते.

तुमचं नाव यादीत आहे का? (Check Your Name in PMAY Beneficiary List 2025)

सरकारने घरकुल योजनेची यादी 2025 जाहीर केली आहे. तुम्ही official website वर जाऊन तुमचं नाव यादीत आहे की नाही हे बघू शकता.

1. https://pmayg.nic.in – ग्रामीण भागासाठी 
2. https://pmaymis.gov.in – शहरी भागासाठी

घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करायचा? (PMAY 2025 Application Process)

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी:

  1. सर्वप्रथम Official वेबसाइटवर जा
  2. त्यानंतर “Citizen Assessment” वर क्लिक करा
  3. आवश्यक माहिती भरा
  4. कागदपत्रं अपलोड करा
  5. Submit करून पावती मिळवा

ऑफलाइन अर्ज करण्यासाठी:

  • ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कार्यालयात जाऊन अर्ज करा
  • कागदपत्रांसह फॉर्म सबमिट करा

अर्जासाठी लागणारी कागदपत्रं (Documents Required)

  • 7/12 उतारा, मालमत्ता पत्र
  • Aadhaar Card, Voter ID, Ration Card
  • Caste Certificate, income Proof, BPL Card
  • Bank Passbook (Jan Dhan Account असल्यास उत्तम) 
  • Electricity Bill, MGNREGA Job Card

PM Awas Yojana चे फायदे

  • लाखो लोकांना घर मिळणार
  • महिलांच्या नावावर घर मिळाल्याने बळकटी
  • आर्थिक मदत थेट खात्यात जमा होते
  • घरात Solar panel, rainwater harvesting सुविधा 
  • जीवनमान सुधारते
  • रोजगार निर्मिती

निष्कर्ष

Pradhan Mantri Awas Yojana 2025 ही गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मध्यमवर्गीय लोकांसाठी सुवर्णसंधी आहे. जर तुम्हाला अजूनही घर मिळालं नसेल, तर लगेच अर्ज करा आणि यादीत तुमचं नाव आहे का हे तपासा.