कॉल रेकॉर्ड करायचे आहेत? कोणतेही कॉल रेकॉर्ड सोपी पद्धत जाणून घ्या! – Call recording app 2025
Call recording app आपण एखाद्याला फोन करतो तेव्हा त्याचे बोलणे आपल्याला पुराव्याच्या रुपात जतन करायचे असल्यास अनेक ठिकाणी कॉल रेकॉर्डिंग हा पर्याय वापरला जातो. ग्राहकांना कॉल रेकॉर्डिंगची वाढती गरज समजून अनेक मोबाईल कंपन्यांनी त्यांच्या प्रत्येक फोन मध्ये ऍटोमॅटिक कॉल रेकॉर्डिंगची सोय केली होती परंतु गुगलने या बाबीवर बंदी घातली आणि आता मोबाईलमध्ये अशा पद्धतीचे कॉल … Read more