Lakhpati Didi Yojana: महिलांना लखपती दीदी योजनेअंतर्गत मिळणार 5 लाख रुपये! पैसे होईल थेट खात्यावर जमा
Lakhpati Didi Yojana: केंद्र सरकार आणि राज्य सरकार संपूर्ण भारतातील महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत आहे. आता पुन्हा सरकारने बचत गटातील महिलांसाठी लखपती दीदी योजना चालू केली आहे. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात अनेकदा या योजनेचा उल्लेख केला आहे. या योजनेच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना विविध प्रकारच्या आर्थिक सहायता, आर्थिक साक्षरता तसेच … Read more