Low Cibil Score Home Loan 2024 : होम लोन पाहिजे असेल तर, घरबसल्या मोबाइलवरील SBI YONO ॲपवरून घ्या; खराब सिबिल असल्यावर सुद्धा मिळेल कर्ज

Low Cibil Score Home Loan | आपल्या सर्वांच्या आयुष्यात काही ना काही महत्वकांक्षा आणि स्वप्न असतात. परंतु आपण जेवढी स्वप्न बघतो तेवढी स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण देखील करायची असतात. भलेही प्रत्येकाच्या स्वप्नांची लिस्ट ही वेगवेगळी असते. परंतु एक स्वप्न मात्र सर्वांचे सारखेच असते. ते म्हणजे स्वतःच घर घेण्याचे. स्वतःच घर पाहिजे हे प्रत्येकाचेच स्वप्न असतं. मात्र वाढत्या महागाईमुळे अनेकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होत नाही.

Low Cibil Score Home Loan
Low Cibil Score Home Loan
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बरेच लोक नोकरीनिमित्त गाव सोडून शहरांमध्ये स्थाईक होऊन स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न बघतात. परंतु तेवढे पैसे नसल्यामुळे त्यांचे घराचे हे स्वप्न पूर्ण करण्यास त्यांना अडचणींचा सामाना करावा लागतो. सध्या देशातील अशा अनेक बँका आहेत. ज्यांनी घर खरेदीसाठी कमी सिबिल स्कोअर असल्यावर सुद्धा गृह कर्जाची (Low Cibil Score Home Loan) सुविधा देखील लोकांना दिलेली आहे. त्यातच स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांना घर खरेदी करण्यासाठी खूप कमी व्याजदराने गृहकर्ज देत आहे. जर तुम्हाला घर खरेदी करायचे असेल, तर आजचा हा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि फायदेशीर ठरणार आहे.

अवघ्या 8.50 टक्के दराने गृह कर्ज | Low Cibil Score Home Loan

स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI BANK तुम्हाला तुमच्या गृह कर्जाची पात्रता तपासण्यासाठी YONO ॲप देत आहे. या YONO ऍपद्वारे तुम्ही अर्ज करण्याचा सर्वात सोपा मार्ग जाणून घेऊ शकता. यावर तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. स्टेट बँक ऑफ इंडिया ही सगळ्या देशातील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक त्यांच्या ग्राहकांना सुरुवातीला 8.50% दराने गृह कर्ज (Low Cibil Score Home Loan) देते. आता या YONO योनो ॲपवर तुमची ग्रह कर्जासाठी पात्रता कशी तपासायची? याची सोपी पद्धत आपण जाणून घेणार आहोत.

Low Cibil Score Home Loan ची पात्रता तपासण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी पद्धत

  • तुमच्या मोबाइल फोनमध्ये योनो ॲप उघडा आणि मेनूवर जा आणि कर्जावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला होम लोनवर क्लिक करावे लागेल.
  • पुढील चरणात तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकावी लागेल.
  • आता तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा स्रोत सांगावा लागेल की तुम्ही नोकरी किंवा व्यवसायातून पैसे कमावता.
  • पुढे तुम्हाला तुमच्या मासिक उत्पन्नाची माहिती द्यावी लागेल.
  • तुमच्याकडे आधीच कर्ज असल्यास, तुम्हाला सध्याच्या कर्जाची माहिती द्यावी लागेल.
  • तुम्ही ही सर्व माहिती देताच, तुमच्या स्क्रीनवर आवश्यक माहितीसह गृहकर्ज अर्जाची पात्रता दिसेल.
  • आता तुम्हाला I am Interested वर क्लिक करावे लागेल.
  • पुढील चरणात तुम्हाला सर्व आवश्यक तपशील भरावे लागतील आणि सबमिट वर क्लिक करा.
  • हे केल्यानंतर, तुमचा ऑनलाइन अर्ज दाखल केला जाईल, त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर बँकेकडून कॉल येईल.

Leave a Comment