Narishakti Doot Download Maharashtra Ladki Bahin App Download : घरबसल्या लाडकी बहीण योजनेसाठी नारीशक्ती ॲपवरून 5 मिनिटांत अर्ज करण्याच्या जाणून घ्या या सोप्या स्टेप्स..

Narishakti Doot Download Maharashtra Ladki Bahin App Download: महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभांसाठी घरबसल्या ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नारी शक्ती दूत हे ॲप लाँच केले आहे. तुम्ही घरी बसूनच Narishakti Doot ॲप डाउनलोड करून माझी लाडकी बहीण योजनेसाठी मोबाईलवरून ऑनलाइन अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्ही गुगल प्ले स्टोअर किंवा आम्ही या लेखात Narishakti Doot Download Maharashtra Ladki Bahin App Download करण्याची लिंक दिलेली आहे, तिथून नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करू शकता.

Narishakti Doot Download Maharashtra Ladki Bahin App Download
Narishakti Doot Download Maharashtra Ladki Bahin App Download
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Narishakti Doot Download Maharashtra Ladki Bahin App Download

माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी नारी शक्ती ॲपद्वारे अर्ज कसा करायचा त्याची प्रत्येक स्टेप काळजीपूर्वक वाचा आणि समजूनन घ्या.

  • स्टेप 1: सर्व प्रथम तुम्हाला Google Play Store किंवा https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot या लिंकवरून नारीशक्ती दूत ॲप डाउनलोड केल्यानंतर ते ओपन करा. हे ॲप ओपन केल्यानंतर, तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर “Welcome to the Nari Shakti Doot app” असे लिहिलेले दिसेल.
  • स्टेप 2: यानंतर, तीन स्लाइड्स पुढे करून Done या पर्यायवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार लिंक असलेला मोबाईल नंबर नमूद करून I accept या पर्यायावर क्लिक करून लॉगिन पर्यायावर क्लिक करा.
  • स्टेप 3: लॉग इन झाल्यावर, तुमच प्रोफाइल तयार करण्यासाठी अर्जदार महिलेचे पूर्ण नाव आणि ईमेल आयडी प्रविष्ट करून तुमचा जिल्हा, तुमचा तालुका निवडून तुमचे प्रोफाइल बनवून योजना या पर्यायावर क्लिक करा.
  • स्टेप 4: यानंतर माझी लाडकी बहिण योजनेचे हमीपत्र डाउनलोड करून पुन्हा मुख्य पृष्ठावर येवून तेथे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पर्यायवर क्लिक करा.

पती पत्नी दोघांना मिळणार 40 हजार रुपये

  • स्टेप ५: यानंतर येथे अर्जदार महिलेचे नाव, त्यानंतर महिलेच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव, त्यानंतर अर्जदार महिलेची जन्मतारीख प्रविष्ट करावी लागेल. लक्षात ठेवा अर्जदारची जन्मतारीख निवडताना, त्या महिलेचे वय 21 वर्षे ते 65 वर्षांच्या दरम्यान असल्याचे निश्चित करा
  • स्टेप 6: यानंतर, पुढची स्टेप म्हणजे अर्जदारचा जिल्हा, शहर/नगर त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, त्यानंतर अर्जदार महिलेचा पिन कोड आणि तुमचा राहता पत्ता नमूद करा. या बरोबरच अर्जदारचा आधार लिंक असलेला मोबाईल नंबर सुद्धा प्रविष्ट करा.
  • स्टेप 7: यानंतर तुम्हाला तुम्ही कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेताय का हा प्रश्न विचारण्यात येईल. लाभ मिळत असल्यास तुम्हाला होय या पर्यायवर आणि घेत नसल्यास नाही या पर्यायावर क्लिक करा.
  • स्टेप 8: यानंतर अर्जदाराचे बँक तपशील जसे कि, अर्जदाराचे बँक खाते नंबर आणि IFSC कोड नमूद करा.
  • स्टेप 9: आता यानंतर अर्जदार महिलेचे आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, अर्जदार महिलेचे हमीपत्र, नंतर उत्पन्न प्रमाणपत्र अथवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आणि पासबुक अपलोड करून अर्जदार महिलेचा फोटो सुद्धा जोडावा लागेल.
  • स्टेप 10: आता शेवटची स्टेप म्हणजे या सर्व प्रक्रियेनंतर accept हमीपत्र डिस्क्लेमर या बॉक्सवर बरोबरची खूण करून “सबमिट इन्फॉर्मेशन” या पर्यायावर क्लिक तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे. Narishakti Doot Download Maharashtra Ladki Bahin App Download

ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा खालील ठिकाणी उपलब्ध आहे 

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी खालील ठिकाणी सुद्धा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकता.

  • अंगणवाडी केंद्रे
  • बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये
  • ग्रामपंचायत कार्यालये
  • महापालिकेचे वॉर्ड (झोन) ऑफिस
  • सेतू सुविधा केंद्र व महा ई सेवा केंद्रे

mukhyamantri mazi ladki bahin yojana Form PDF

Mukhyamantri – Mazi Ladki Bahin Yojana Form

TitleDescriptionStart DateEnd DateFile
Mukhyamantri – Mazi Ladki Bahin Yojana Form01/07/202431/08/2024View (250 KB) Updated Application Form (96 KB) Government Resolution dated on 28 June 2024 (313 KB) Government Resolution dated on 03 July 2024 (285 KB) 
Narishakti Doot Download Maharashtra Ladki Bahin App Download

Leave a Comment