Indian Postal Department Bharti 2024: भारतीय टपाल विभागामार्फत 44,228 जागांसाठी महाभरती; 10वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी

Indian Postal Department Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या 10वी पास युवकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे, भारतीय टपाल विभागांमार्फत ग्रामीण डाक सेवक या पदासाठी 44 हजार 228 जागांवर मेगाभरती जाहीर करण्यात आली असून सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी या संधीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा. Indian Postal Department Bharti 2024

indian postal department bharti 2024
indian postal department bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
पदाचे नावABPM, डाक सेवक, BPM
रिक्त जागा44228
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी29,380 रू. + महिना
वयाची अट18 ते 40 वर्षे
भरती फीसाधारण प्रवर्ग: ₹100/- (मागासवर्ग: ₹0/-)

Indian Postal Department Bharti 2024 Vacancy Details

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)44,228
2असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), डाक सेवक
Total44228

शैक्षणिक पात्रता

  • नोकरीसाठी इच्छूक उमेदवार 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • Indian Postal Department Bharti 2024 नोकरीसाठी वयोमर्यादा 
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 वर्षे पूर्ण ते 36 वर्षे इतकी असून.  
  • ओबीसी, जाती जमातींमधील आरक्षीत प्रवर्गांना वयोमर्यादेत सवलत देण्यात येते. 
  • ही सवलत म्हणजे उमेदवार 40 वर्षां असल्यासही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. 

Indian Postal Department Bharti 2024 परीक्षा शुल्क 

  • जनरल/ओबीसी/EWS प्रवर्गातील उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी 100 रुपये भरणे आवश्यक आहे.
  • SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी नाही.

Indian Postal Department Bharti 2024 पगार किती असेल?

पदाचे नावSalary
BPMRs.12,000 ते 29,380 रु. महिना
ABPM/ डाक सेवकRs. 10,000 ते 24,470 रु. महिना

Indian Postal Department Bharti 2024 नोकरीचे ठिकाण कुठे असेल?

भारतीय टपाल विभाग भारतातील संपूर्ण राज्यांमध्ये कार्यरत असल्याने निवड झाल्यानंतर भारतभर कोणत्याही राज्यात काम करण्याची संधी मिळणार आहे. 

निवड प्रक्रिया 

  • लेखी परीक्षा – सुरुवातील अर्ज केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल त्यातून गुणवत्ता यादीत आलल्या उमेदवारांची निवड केली जाईल.
  • दस्तऐवज पडताळणी – निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर योग्य कागदपत्रे असलेल्या उमेदवारांनाच नोकरी देण्यात येणार आहे. 

असा करा ऑनलाइन अर्ज

  • सर्वप्रथम https://indiapostgdsonline.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही भारतीय डाक विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या .
  • या वेबसाईटच्या होमपेजवर तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे.
  • राज्य निवडल्यानंतर तुमच्या राज्यांतर्गत दिलेल्या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
  • अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. 

मूळ जाहिरात पाहण्यासाठी https://indiapostgdsonline.cept.gov.in/Notifications/Model_Notification.pdf या लिंकवर क्लिक करा

Leave a Comment