Government schemes provide instant loans : झटपट कर्ज मिळवून देणाऱ्या शासनाच्या या 6 योजना; लाखो नागरिकांनी घेतला लाभ; पहा सविस्तर-

Government schemes provide instant loans :आपल्यापैकीच अनेक नागरिकांना आपला नवीन व्यवसाय सुरू करायचा असतो. परंतु व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात प्रथम पैशांची गरज भासते. त्यामुळे आता विविध स्टार्टअप किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच सुरू असलेले उद्योग व्यवसाय यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने काही महत्त्वाच्या योजना राबवल्या आहेत (loan). या योजनांचा फायदा नक्कीच अनेक व्यावसायिकांना होऊ शकतो.

Government schemes provide instant loans
Government schemes provide instant loans
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Government schemes provide instant loans

१. प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY)

यामध्ये सर्वात पहिली योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना. प्रामुख्याने ही योजना महिला उद्योजक तसेच सेवा व व्यापारीशी संबंधित उद्योग इत्यादीसाठी फायदेशीर आहे. या योजनेमध्ये कर्जदार व्यक्तीला परतफेडीचा कालावधी वाढवता देखील येतो (latest update). या योजनेची महत्त्वाची बाजू हीच आहे की, अगदी कमी किमती पासून मोठ्या किमती पर्यंतचे कर्ज या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळू शकते. Government schemes provide instant loans

  • या योजनेचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात.
    • शिशू मुद्रा कर्ज- या योजनेच्या माध्यमातून 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज एक ते दोन टक्के वार्षिक व्याज दराने नागरिकांना दिले जात आहे.
    • किशोर मुद्रा कर्ज- या योजनेच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंतचे कर्ज 8.60 ते 11.15 टक्के वार्षिक व्याजदराने नागरिकांना दिले जात आहे.
    • तरुण मुद्रा कर्ज- या योजनेच्या माध्यमातून पाच लाखांपासून दहा लाखांपर्यंतचे कर्ज 11.15 ते 20 टक्के वार्षिक व्याज दराने नागरिकांना दिले जात आहे.

२. क्रेडिट गॅरंटी फंड योजना (Credit Guarantee Fund Scheme)

CGTMSE (मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायझेस क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट) कित्येक दिवसांपासून MSME ला तारण मुक्त कर्ज उपलब्ध करून देत आहे. CGTMSE योजनेच्या माध्यमातून कोणतेही तारण न घेता नागरिकांना तब्बल 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात आहे. Government schemes provide instant loans

३. एमएसएमई कर्ज योजना (MSME )

सूक्ष्म लघु तसेच मध्यम व्यावसायिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा आर्थिक दृष्ट्या त्यांना मदत करण्यासाठी प्रशासनाने एमएसएमई कर्ज योजना राबवली आहे (loan schemes). या योजनेच्या माध्यमातून कोणताही नवीन किंवा पूर्वीपासून सुरू असलेला व्यवसाय अगदी एक कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो. सर्वसाधारणपणे कर्ज प्रक्रियेला सरासरी आठ ते बारा दिवस लागतात आणि या कर्ज सुविधेच्या अंतर्गत कर्ज मंजूर होण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी 59 मिनिटे लागतात अशी माहिती मिळाली आहे.

45 दिवस 0 व्याजदारवर वापर 40 हजार रुपये; जाणून घ्या सविस्तर माहिती

४. राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ योजना (National Small Industries Corporation Scheme)

  • या योजनेअंतर्गत प्रामुख्याने दोन प्रकारचे कर्ज दिले जाते
    • मार्केटिंग सहाय्य योजना:  तुमची स्पर्धात्मकता यासोबतच तुमच्या ऑफरचे बाजार मूल्यांकन वाढवण्याकरिता तुम्ही या योजनेमधील निधी अगदी सहजपणे वापरू शकता. यामुळे व्यवसायाची जाहिरात होण्यास मोठी मदत होऊ शकते.
    • क्रेडिट सहाय्य योजना:  या योजनेच्या माध्यमातून कच्चामाल खरेदी तसेच विविध विपणन इत्यादी गोष्टींसाठी आर्थिक सहाय्यता आपल्याला मिळू शकते.

५. क्रेडिट-लिंक कॅपिटल सबसिडी योजना (Credit-Link Capital Subsidy Scheme)

हे व्यावसायिकांकरिता शासकीय अनुदानित असे क्रेडिट असून उद्योगांमधील तांत्रिक प्रगती साधण्यासाठी निधीची गरज असलेल्या नागरिकांना ही फायदेशीर ठरत आहे. तांत्रिक प्रगतीच्या माध्यमातून विपणन पुरवठा साखळी उत्पादन इत्यादी बाबींचा समावेश यामध्ये असू शकतो.

६. SIDBI Loan

SISIDB म्हणजे काय तर स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया शासकीय व्यावसायिक कर्ज देणारी ही सर्वात जुनी संस्था मानली जात आहे. प्रामुख्याने आपण बघितले तर छोट्या व्यावसायिकांना मदत करणे हा या कर्ज सुविधेचा मुख्य उद्देश आहे. जानवरिकांना पैशांची गरज असते ते नागरिक नक्कीच या कर्ज सुविधांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतात.

Leave a Comment